Advertisement

Nagpur ZP Election Result: देवेंद्र फडणवीसांना सगळ्या मोठा धक्का, नागपूर 'भाजपमुक्त'

Nagpur ZP Election Result: देवेंद्र फडणवीसांना सगळ्या मोठा धक्का, नागपूर 'भाजपमुक्त' विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करत सत्तेत आलेल्या काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणकीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. भाजकडून काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषद हिसकावून घेतली आहे. काँग्रेसने एकून 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला भुईसपाट केलं असं म्हणायला हरकत नाही.
#MarathiNews #LatestMarathiNews #News18Lokmat #LiveMarathiNews #मराठीताज्याबातम्या #News18Lokmat

Subscribe our channel for latest news updates:


For all the latest news from Maharashtra Government Formation live , keep watching News18 Lokmat LIVE TV on YouTube.

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.


न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) - 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत 'प्रोग्रेसिव्ह मराठी' साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.

Follow us
Website:
Twitter:
Facebook:

Nagpur ZP Election Result,देवेंद्र फडणवीसांना,सगळ्या मोठा धक्का,नागपूर 'भाजपमुक्त',zp election,zp election result:,election result,z.p. election result,zp election news,zilla parishad election result,latest zp election updates,dhule zp election,dhule zp election voting,maharashtra zp election voting,elections,marathi news,marathi news live,ibn lokmat,abp maza live,zee24 taas live,

Post a Comment

0 Comments