लहान मुलांना आकडे कठीण वाटून त्यांना गणित नकोसं होऊ नये म्हणून बालभारतीने आकडे लिहिण्याची-म्हणण्याची नवीन पद्धत शोधली आहे. म्हणजे त्र्याहत्तर, त्र्याण्णव असं न म्हणता सत्तर तीन, नव्वद तीन असे वाचायचे. दुसरीच्या पुस्तकात तसे बदलही केले गेलेत. आता यावरून शिक्षक, पालक, अभ्यासक, भाषाप्रेमी अनेकांची वेगवेगळी मतं येत आहेत. _
अधिक माहितीसाठी :

0 Comments