Advertisement

Marathi Language: Balbharti has changed principles of maths । बालभारतीने अंकगणिताची भाषा बदलली

Marathi Language: Balbharti has changed principles of maths । बालभारतीने अंकगणिताची भाषा बदलली लहान मुलांना आकडे कठीण वाटून त्यांना गणित नकोसं होऊ नये म्हणून बालभारतीने आकडे लिहिण्याची-म्हणण्याची नवीन पद्धत शोधली आहे. म्हणजे त्र्याहत्तर, त्र्याण्णव असं न म्हणता सत्तर तीन, नव्वद तीन असे वाचायचे. दुसरीच्या पुस्तकात तसे बदलही केले गेलेत. आता यावरून शिक्षक, पालक, अभ्यासक, भाषाप्रेमी अनेकांची वेगवेगळी मतं येत आहेत.
_
अधिक माहितीसाठी :




BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC,बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,म,Maharashtra,महाराष्ट्र,भारत,India,Balbharti,school,child,childrens,Maths,Subject,Mathmatics,Education,बालभारती,स्कूल,शाळा,मॅथ्स,गणित,अंकगणित,शिक्षण,विषय,

Post a Comment

0 Comments